Kolhapur | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कीर्तनात दंग | Sakal |

2022-04-01 55

Kolhapur | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कीर्तनात दंग | Sakal |


कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या आपल्या मूळ गावी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील कीर्तन आणि भजनात दंग झालेले दिसले... यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते प्रविणसिंह सावंत, राहुल देसाई मच्छींद्र मुगडेहे उपस्थित होते.


#Kolhapur #ChandrakantPatil #Marathinews #maharashtranews

Videos similaires